Aditya thackarey | आदित्य ठाकरे यांनी मालवण जेट्टी बंधाऱ्याची केली पाहणी | Sakal |

2022-03-28 627

Aditya thackarey | आदित्य ठाकरे यांनी मालवण जेट्टी बंधाऱ्याची केली पाहणी | Sakal |


पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदलांची मंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण जेट्टी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, मत्स्यालयाचा प्रस्ताव असून अनेक हाॕटेलांचे देखील प्रस्ताव येत आहेत. लागणाऱ्या परवान्यांची संख्या ही ८० वरुन १० वर आणली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ किल्ले नसून ती मंदिरे आहेत. पर्यटन आणि त्यांचे संवर्धन अशा दोन्हींबाबत काम सुरु आहे.


#AdityaThackarey #Shivsena #SindhudurgaFort #Marathinews #Maharashtra #Marathilivenews #Maharashtranews

Videos similaires